River o Villa Murbad
Make It Memorable
River o Villa Murbad
चला! सुट्टीतला गावी राहण्याचा आनंद मुंबई पासून जवळ असलेलं मुरबाड -कल्याणला घेऊया! हो खरंच!😊
या मुरबाडला ,🛍️🛤️ गावी आल्यासारखा सुट्टीचा आनंद घ्यायला. ” रिवर ओ व्हिला फार्म हाऊसवर
मोकळ्या हवेत. 🛣️हिरव्यागार रानात, निसर्गाच्या वनात. 🛶नदीकाठी निवांत घ्या. 🪑 आरामात 🏖️ प्रशस्त अशा जागेत राहण्याची सोय.🏡🏘️
चला मजा करूया!
हो, म्हणूनच ग्रुप असेल तर आणखीनच मजा येईल. चमचमीत जेवण.😋😋
चला! मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेऊया!
तुमचा ग्रुप कधी येतोय?📞 कोणत्या तारखेला?
Call Us
9579240836
9833992699
tttpravin@gmail.com
Location
F 098 / F 099, First Floor, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Bus Depot, Borsapada Road, Kandivali (West), Mumbai - 400067.