Kolhapur Darshan With Wai
Make It Memorable
Kolhapur Darshan With Wai
आमचा वाई येथील रिसोर्ट हा सह्याद्री ⛰️पर्वत वैराट गडाच्या पायथ्याशी आहे की जिथे तुम्हाला मोकळा श्वास घेण्यासाठी झाडांची गर्दी, निसर्ग म्हणजेच झाडे, आणि निरनिराळ्या प्रकारची शेती🌱🌾 पाहण्याची संधी मिळणार आहे. देशी केळीची बाग आणि इतर फळ बागायती लागवड 🍌पाहता येईल. गाई गोठा तसेच इतर पाळीव🐐🐄🦆 प्राण्यांसोबत फोटो काढता येतील. बैलगाडी, ट्रॅक्टर मध्ये बसून फिरण्याची मजा आहेच. सहलीच्या नावाप्रमाणेच स्वतःचे गाव अनुभवता येईल. पोहण्याचा तलाव, तसेच सूर्योदय, सूर्यास्ताचे फोटो काढायला मचाण पण आहेच.
पहिल्या दिवशी रिसॉर्ट फार्म टूर नंतर वाईचा गणपती, काशी विश्वेश्वर मंदिर, नाना फडणवीस वाडा, तसेच धोम धरणावर बोटिंग करणार आहोत. रात्री वाई मुक्काम.
दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून कोल्हापूर प्रस्थान. महालक्ष्मी मंदिर आणि शाहू महाराज राजवाडा बघून रात्री कोल्हापुरात वास्तव्य.
तिसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट नंतर कणेरी मठ बघून दुपारी जेवणानंतर पन्हाळा आणि जोतिबाचे दर्शन घेऊन रात्री कोल्हापूर वास्तव्य.
चौथ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट नंतर नरसोबाची वाडी येथे नृसिंह सरस्वती महाराज मंदिर आणि कृष्णा नदीचे दर्शन घेऊन मुंबई प्रस्थान.
Call Us
9579240836
9833992699
tttpravin@gmail.com
Location
F 098 / F 099, First Floor, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Bus Depot, Borsapada Road, Kandivali (West), Mumbai - 400067.