Beautiful Scenic : Island Tour @ Mahad
Make It Memorable
एक रात्र बेटावर
अम्युज घेऊन येत आहे एक अनोखे ठिकाण. सगळ्यांना आवडणारे, मनाला तृप्त करणारे, शहरी जीवनपासून वेगळे अगदी निसर्गाच्या कुशीत बसलेले आहे हे ठिकाण. जिथे कोणत्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण नाही. तिकडे आहे तर फक्त मधुर संगीत….
हो संगीत खळखळणाऱ्या लाटांचं, इवल्याशा पक्षांचं आणि दृष्टीस पडते ते शांत चहुबाजूनी पाणी , हिरवीगार झाडं आणि रात्री थंड चमचमणाऱ्या तारांचं छत. त्या चांदण्यात आपल्या आवडीचे शाकाहारी – मासांहारी पदार्थ खाण्याची मजाच काही वेगळी आहे.
इतकं सुंदर ठिकाण एखादं बेटच असू शकत. हो बरोबर ओळखलं, बेटच, ते देखिल मुंबईच्या अगदीजवळ. काही तासांच्या अंतरावर, जाण्या येण्यासाठी आरामदायी वातानुकूलित बसमधून प्रवास आणि पुढे स्पीडबोट ची मजा.
Adventure म्हणून Crocodile Safari आणि बरंच काही …..
चल तर एका निर्जन बेटावर निसर्गाच्या कुशीत राहूया !आणि परतीच्या प्रवासात पाली गणपतींचे दर्शन घेऊया !
Beautiful Scenic : Island Tour @ Mahad
Why to go Mauritius,Bali when there is - One & Only scinic Island in Maharashtra. A magnificent experience to live with Nature - Birds,Trees. Beautiful Sunrise & pleasant Sunset from our unforgettable monastery Island. Enjoy Speed boat rides, Crocodile Safari surrounded by Blue sea backwaters scenery....
Call Us
9579240836
9833992699
tttpravin@gmail.com
Location
F 098 / F 099, First Floor, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Bus Depot, Borsapada Road, Kandivali (West), Mumbai - 400067.