Title of the document FREE SHIPPING within India on orders above 1299!! Please expect your parcel in 6 to 10 working days!!                         For international orders, please connect with us on 9321637525                         FREE GIFT on orders above 1999₹

Diwali Special Tour

Make It Memorable

Diwali Special Tour

अम्युज संगे साजरी करू दिवाळी पहाट…

अनेकांची ईच्छा असते कुठेतरी प्रदूषण मुक्त ठिकाणी, निसर्गाच्या सानिध्यात, फक्त निरनिराळ्या झाडा सोबत, फुलांसोबत, पक्षांसोबत, मुक्तपणे संचार करण्याऱ्या नदीच्या प्रवाहात दिवाळीची पहिली पहाट साजरी करावी.
तुमच्यासाठी आम्ही असे निसर्गरम्य ठिकाण माळशेज आम्ही शोधून काढले आहे. चोहोबाजूनी फक्त झाडे आणि आपण त्यांच्या सानिध्यात.
तुम्हाला पूर्वी आपण प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करायचो, तसे इथे नक्कीच जाणवेल. त्यात रांगोळी स्पर्धा असेल. सकाळी फराळ असेल, पणत्यांची रोषणाई असेल, ह्यावेळी शाम्पू नाही उटणे नक्कीच मिळेल.
चला तर येणार ना त्रिगुण सोबत दिवाळी साजरी करायला. पणतीची ज्योत आपण पेटवून आपल्या जीवनात भरपूर प्रकाश निर्माण करू..
दिवाळीचे प्रत्येक दिवसाचे महत्त्व तसेच तुमच्या सोबत गप्पा मारायला कोणी एक खास सेलिब्रिटी पण येणार आहे..
हे विश्वची माझे घर, ही संकल्पना मनात रुजवली की आपण नक्कीच घरातच दिवाळी साजरी करतोय हे नक्कीच तुम्हास जाणवेल.

Call Us

9579240836
9833992699

Email

tttpravin@gmail.com

Location

F 098 / F 099, First Floor, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Bus Depot, Borsapada Road, Kandivali (West), Mumbai - 400067.

    Scroll to Top