Title of the document FREE SHIPPING within India on orders above 1299!! Please expect your parcel in 6 to 10 working days!!                         For international orders, please connect with us on 9321637525                         FREE GIFT on orders above 1999₹

Mango Festival

Make It Memorable

Mango Festival

ह्या वर्षी तुम्हाला आंबे खाण्यासाठी आमच्या वाई रिसोर्ट मध्ये नेणार आहोत.

आमचा वाई येथील रिसोर्ट हा सह्याद्री ⛰️पर्वत वैराट गडाच्या पायथ्याशी आहे की जिथे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण जागेवर बारामाही झरा त्यासोबत तुम्हाला मोकळा श्वास घेण्यासाठी झाडांची गर्दी, निसर्ग  म्हणजेच झाडे, आणि निरनिराळ्या प्रकारची शेती🌱🌾 पाहण्याची संधी मिळणार आहे. देशी केळीची बाग आणि इतर फळ बागायती लागवड 🍌पाहता येईल.  मोरासारखे 🦚पक्षी आणि गीर जातीच्या गाई, गोठा तसेच इतर पाळीव🐐🐄🦆 प्राण्यांसोबत फोटो काढता येतील.  बैलगाडी मध्ये बसून फिरण्याची मजा आहेच.    सहलीच्या नावाप्रमाणेच स्वतःचे गाव अनुभवता येईल.  पोहण्याचा तलाव, Adventure Tower,   तसेच सूर्योदय, सूर्यास्ताचे फोटो काढायला मचाण पण आहेच. 

दोन रात्र तीन दिवसाच्या ह्या प्रवासात शेतात पिकेलेली भाजी🍆🥕 आणि गावरान पद्धतीच्या मस्त शाकाहारी, मांसाहारी जेवणावर तुम्हाला ताव मारायचा आहे. सोबत मनसोक्त आंबे खाऊन प्रत्येक जेवणात आंब्याचे निरनिराळे पदार्थ खायचे आहेत.

पहिल्या दिवशी रिसॉर्ट फार्म टूर बघून आमराई मध्ये जाऊन स्वतः हाताने आंबे काढायचे आहेत. रात्री संगीत कार्यक्रम

 दुसऱ्या दिवशी वाईचा गणपती, काशी विश्वेश्वर मंदिर, नाना फडणवीस वाडा, तसेच धोम धरणावर बोटिंग करणार आहोत. रात्री कौटुंबिक गेम्स आणि कॅम्प फायर..

तिसऱ्या दिवशी  Mapro फॅक्टरी येथे शॉपिंग करुन, रिसोर्ट मध्ये जेवणानंतर मुंबईकडे प्रस्थान..

Call Us

9579240836
9833992699

Email

tttpravin@gmail.com

Location

F 098 / F 099, First Floor, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Bus Depot, Borsapada Road, Kandivali (West), Mumbai - 400067.

    Scroll to Top