Women's Special
Make It Memorable
Women's Day Special Tour
TTT अम्युज टूर्स ने मुरबाड येथील निसर्गरम्य रिसॉर्ट मध्ये खास महिलांसाठी सहल आयोजित केली आहे. यामध्ये सर्व महिला म्हणजे लहान मुली, तरुण आणि आजी पर्यंतच्या महिलांना सहलीची मजा घेता येणार आहे. दिवसभर धमाल मस्ती, गाणी सोबत मनसोक्त स्विमिंग, रेन डान्स आणि कृत्रिम धबधब्यावर भिजायचे आहे. तसेच सेलिब्रिटी सोबत संस्कृतिक कार्यक्रम आणि धमाल खेळ जोडीला असतीलच.
सहलीचे खास आकर्षण म्हणजे तुम्हाला गुलाबाचा बागेत आम्ही घेऊन जाणार आहोत जिथे 550 प्रकारच्या गुलाबाच्या जाती आणि एकत्र 25000 गुलाब तुम्हाला बघता येतील.
एक दिवसाच्या ह्या प्रवासात एसी बस, तसेच रुचकर जेवणाची सोय असेलच.
एक दिवस सर्व कामे बाजूला ठेऊन तुम्हाला एका वेगळ्या विश्वात परीसारखे उडायचे आहे.
Call Us
9579240836
9833992699
tttpravin@gmail.com
Location
F 098 / F 099, First Floor, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Bus Depot, Borsapada Road, Kandivali (West), Mumbai - 400067.