Title of the document FREE SHIPPING within India on orders above 1299!! Please expect your parcel in 6 to 10 working days!!                         For international orders, please connect with us on 9321637525                         FREE GIFT on orders above 1999₹

31st Dec., Family Celebration

Make It Memorable

31st Dec., Family Celebration

तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे राहिले कि कोणीतरी स्वप्नातील राजकुमार/राजकुमारी आपल्या आयुष्यात येण्याची सुखद स्वप्ने पडतात. नकळत तो सुखद क्षण येतो आणि ह्या प्रेमाच्या बाहुपाशात आपण अडकतो. लग्न झाले की पहिले वर्ष किती सुखद प्रेमळ असते. पण नंतर मुलाबाळांच्या संगोपनात संसाराचा गाडा सुरू होतो, स्वतःकडे बघायला वेळ मिळत नाही. म्हणूनच आम्ही ह्या सर्व प्रेमळ आठवणींना उजाळा देण्यासाठी ही Sweet  Couple Tour  तुमच्यासाठी आयोजित केली आहे. ह्या सहलीत दगदग नाही. फक्त प्रेमाच्या आठवणी एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला जागृत करायच्या आहेत. सोबत आमचे मजेशीर कपल गेम्स असतीलच.

ह्या सहलीसाठी वयाची अट नाही. आम्हाला फक्त एकमेकांना साथ देणारी जोडपी हवी आहेत. 

महत्वाचे म्हणजे एका प्रेमाच्या आठवणीचे प्रतीक असलेल्या Lovers Paradise ह्या रिसोर्ट मध्ये जाणार आहोत. तसेच कासारसाई धरणावर बोटींग करणार आहोत. Resort मध्ये स्विमिंग पूल, रेन डान्स आणि इतर बरेच खेळ उपलब्ध आहेत.कराओके Love songs orchetra असेलच

मग येता ना प्रेम दिवस साजरा करण्यासाठी TTT AMUSE Tour सोबत.  🌹🌹

Call Us

9579240836
9833992699

Email

tttpravin@gmail.com

Location

F 098 / F 099, First Floor, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Bus Depot, Borsapada Road, Kandivali (West), Mumbai - 400067.

    Scroll to Top